Ad will apear here
Next
रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा - २
मतकरींच्या गुढकथा या घाबरवण्याचा हेतू मनात घेऊन लिहिलेल्याच नाहीत, तर मानवी जीवनात घडणारं, आपल्या मनातलं-स्वभावातलं अनाकलनीय असं काही शोधून पाहण्याचा प्रयत्न यातल्या बहुसंख्य कथा करतात.

कथाकार गणेश मतकरी यांनी रत्नाकर मतकरी यांच्या कथांचे मर्म अशा शब्दांत उलगडले आहे. मतकरी म्हणतात त्याप्रमाणे या कथांमध्ये चमत्कृती किंवा गुढतेपेक्षाही वास्तववाद, अधिक दिसून येतो. 'अशब्द' यासारख्या काही गुढकथा वगळता, 'चंद्राक्का', भागीरथीची पाठवणी' या कथा तत्कालीन वास्तवाला जवळ जातात.

'एक दिवा विझताना' ही कथा मनोव्यापाराचा भेदक प्रत्यय देते 'सोनाराची बायको,' आणि 'असाही एक कलावंत,' या कथांमधून विनोदाचे दर्शन घडते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZPEBC
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही
सहज लिहिताना लिहिण्याची आवड अनेकांना असते. तशी आवड शासकीय सेवेत असूनही शहाजी कांबळे यांनी जोपासली आणी मनात हळुवारपणा जपून अनेक विषयांवर मनातील विचार ते लिहित गेले. जे सहज सुचले, जे मनाला स्पर्शून गेले, जे स्वतः अनुभवले, ते त्यांनी 'सहज लिहिताना...'मधून मांडले आहे. यात पत्नीचा सोशिकपणा, माहेरपानाला आलेल्या मुलीच्या
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language